भिगवण मधील छत्रपती पुरुष बचत गटाच्या अध्यक्षपदी गणेश बागल; सचिवपदी प्रदीप नांदगुडे ,

आवाज लोकशाहीचा.. भिगवण..प्रतिनिधी...या६० सभासदांचा बचत गट; सहा वर्षांत सुमारे चार कोटींची बचत होण्याचा अंदाज...अखिल भारतीय मराठा महासंघ, शाखा भिगवण यांच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून...